Tiranga Times Maharastra —
Tiranga Times Maharastra गटांनी आगामी महापालिका निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. पुण्यात दोन्ही गट संयुक्तपणे मैदानात उतरणार असून पिंपरी-चिंचवडमध्येही एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. जागावाटपावर सहमती झाल्याची माहिती असून, या निर्णयामुळे स्थानिक राजकारणाची समीकरणं बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
